:You are Visitor No :

माहिती :- गाडी लोहार समाज्याच्या सर्व लोकांसाठी ही www.gadiloharsamajkalyan.com ही वेबसाइट आहे। यामध्ये आपल्याला आपल्या कडील लग्नाच्या मुलं-मुलीची सर्व माहिती, समाज्याचे कार्य, त्याचा वेळोवेळी होणर्‍या मिटिंग, तसेच सर्व सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथि देव-देवता या सर्वांची माहिती येथे मिळू शकेल। तसेच आपल्या समाजाचा विकास, प्रगती व कामाची माहिती आपण येथे पाहू शकता
 
 
 
 
imageslideshow
 
 
                        

                     

                                    
 
 
 

 
  :: आपल्या समाजातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक घडामोडी बाबत तसेच, जोक्स, कविता, लेख, सुविचार, पॉलीटीकल विचार, शिक्षण, फाइनन्स सविस्तर बातमी व फोटो या वेबसाइटवर टाकण्यासाठी  yuwarajjadhav2014@gmail.com  या ईमेलवर अथवा  9869358864 या वाट्सएप नंबरवर पाठवु शकता , आपली माहीती  जशीच्या तशी आपल्या नावाने प्रकाशीत केली जाईल  त्यासाठी कुठलाही चार्जेस लागणार नाही. ::  
 

प्रति,

मा.श्री.राकेशभाई लोहार,

लोणखेडा,ता.शहादा,

जि.नंदुरबार.

        पावसाच्या थेंबाने धरती सुंगधी होते आणि सुखावते. चांगल्या माणसांच्या सानिध्याने जीवन आनंदी होते आणि नाते घट्ट होते म्हणून तुमच्या सारखी चांगली समाजसेवा करणारी माणसे भेटली हे मचे भाग्यच समजतो.    

 

पल्या वाढदिवसानिमित्त पणास लक्ष-लक्ष शुभेच्छा !!

    पल्या सामाजिक वाटचालीस अनंत शुभेच्छा.पली उत्तरोत्तर प्रगती होवो..हीच प्रार्थना !!!

शुभेच्छुक   ​

​युवराज जाधव​

( कल्याण )​  

 

श्री राकेशभाई यांना खालील समाज बंधु -भगिनीनि विविध   शहरातून व गावातुन लिखित शुभेच्छा देत त्यांच्या आनंदात माविष्ट झाले .

•═════• 🔮 •═════•

​ड्रॉ.प्राचार्य श्री अनिल लोहार सर
(मुख्य समन्वयक विश्वकर्मा प्रबोधिनी)
श्री युवराज मुरार जाधव
(कार्याघ्यक्ष विश्वकर्मा प्रबोधिनी)
प्राचार्य श्री प्रदिप पवार सर (औरंगाबाद)
(ज्येष्ठ सल्लागार विश्वकर्मा प्रबोधिनी)
श्री जितेंद्रजी माधवभाई परमार
(खजिंनदार विश्वकर्मा प्रबोधिनी)
श्री सतीष विठ्ठल जाधव
(सचिव विश्वकर्मा प्रबोधिनी)
श्री रूपेशजी अंबालाल जाधव
(प्रसिद्ध प्रमुख विश्वकर्मा प्रबोधिनी)
श्री सुनिल लोटन लोहार(जळगाव)
(ज्येष्ठ सल्लागार विश्वकर्मा प्रबोधिनी)
श्री किशोर केशव लोहार
(कार्याघ्यक्ष - मंगल प्रतिष्ठान)

ड्रॉ . श्री नटवरलाल लोहार ( महसावदकर )
( ज्येष्ठ समाज सेवक )

श्री जितेंद्रजी चव्हाण
(अघ्यक्ष - प्रबोधिनी युवा मंडळ)
योगेश नवनीत लोहार
(सचिव - प्रबोधिनी युवा मंडळ)
श्री हरिचंद्र लोहार (धुळे)
(ज्येष्ठ सल्लागार विश्वकर्मा प्रबोधिनी)
श्री अशोक लोहार (पुणे)
(ज्येष्ठ सल्लागार पुणे मंडळ)
श्री राजेंद्र मयाराम कुकावलकर
(उपअभियंता धुळे)
श्री अशोक तुकाराम लोहार
(अघ्यक्ष - मंगल प्रतिष्ठान)
श्री कैलाश लोहार (सोनगीर)
(अघ्यक्ष - सोनगीर मंडळ)
श्री राम जगन्नाथ गोराणे
(अघ्यक्ष - नाशिक मंडळ)
श्री भावनेशभाई लोहार
(मा. अघ्यक्ष - नाशिक मंडळ)
श्री नवनीत पदमाकर लोहार
(सचिव - पारोळा मंडळ)
श्री कांतीलाल लोहार (शिरपुर)
(सचिव - महासंघ)
श्री सुदाम लोहार (चिंचपाड़ा)
(ज्येष्ठ सल्लागार - प्रबोधिनी मंडळ)
श्री मुकेश रतन लोहार
(कार्याघ्यक्ष - प्रबोधिनी युवा मंडळ)
श्री शेखर गिरेन्द्र लोहार(अंबरनाथ)
(कार्याघ्यक्ष - प्रबोधिनी युवा मंडळ)
श्री जयेशभाई लोहार
(अघ्यक्ष-अक्कलकुवा ता. प्रबोधिनी युवा मंडळ)
श्री किशोरभाई लोहार
(सचिव-अक्कलकुवा ता. प्रबोधिनी युवा मंडळ)
श्री चन्द्रशेखरभाई लोहार
(कार्यवाहक-अक्कलकुवा ता. प्रबोधिनी युवा मंडळ)
श्री आकाशभाई लोहार
(कार्यवाहक-अक्कलकुवा ता. प्रबोधिनी युवा मंडळ)
श्री संजय एन.लोहार (धुळे)
श्री संजय मगन लोहार(सुरत)
(कार्यवाहक - प्रबोधिनी युवा मंडळ)
श्री रविभाई विश्वनाथ लोहार(सुरत)
(कार्यवाहक - प्रबोधिनी युवा मंडळ)
श्री वासुदेवभाई लोहार(सुरत)
(अघ्यक्ष - प्रबोधिनी युवा मंडळ सुरत)
श्री भरतभाई लोहार
(उपाघ्यक्ष - तळोदा मंडळ)
श्री मनोजभाई लोहार
(कार्यवाहक - प्रबोधिनी युवा मंडळ)
श्री संजयभाई लोहार
(मा.सचिव - तळोदा मंडळ)
श्री धनराज रमन गोराणे
(संचालक - कल्याण मंडळ)
श्री गणेश लोहार (नंदुरबार)
(सचीव-प्रबोधिनी नंदुरबार जिल्हा युवा मंडळ)
श्री अनिल नारायण लोहार
(प्राथमिक शिक्षक - पारोळा)
श्री राज शालीग्राम लोहार
(युवा कार्यकर्ता - पारोळा युवा मंडळ)
श्री रविंद्र लोहार(लहान शहादा)
श्री योगेश दिलीप गोराणे(कल्याण)
श्री मुकेश आधार लोहार(कल्याण)
श्री दिपकभाई लोहार(शहादा)
श्री विलास सांगोरे (जळगाव)
श्री कुलदीप लोहार (सेलंबा)
श्री भरत लोहार (नंदुरबार)
श्री दिपक लोहार (निझर)
श्री उमेश लोहार (अक्कलकुवा)
श्री जयंती लोहार
श्री विश्वनाथ लोहार
श्री डिंगाबर लोहार
श्री किर्ती लोहार
श्री गणेश चव्हाण
श्री अमित गोराणे (धुळे)
श्रीमती ज्योती मारवडकर
श्रीमती जयश्री जाधव

 

  श्री राकेशभाई यांनी समाजाचे मानले आभार  

आभार...आभार...आभार...!!!​

•═════• 🔮 •═════•

​ह्या धावपळीच्या युगात आठवणीने​

​शुभेच्छा दिल्याबद्दल आपले शतशः आभार​ …!

​आपल्या मैत्रीच्या प्रेमाचा हात ह्या पुढे हि सदैव​

​पाठीशी राहो हीच प्रेमळ अपेक्षा​ …!!!

​माझ्या वाढदिवसा निमित्त आपण​

​दिलेल्या शुभेच्छा बद्दल मी आपला आभारी आहे​ .

​पुढील काळात असेच प्रेम आपल्याकडून मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना​…!

​पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद...!!!​

•═════• 🔮 •═════•

श्री राकेश रतिलाल लोहार​

  कार्यवाहक - विश्वकर्मा प्रबोधिनी

 
 

All Rights Reserved @ Gadi Lohar Samaj Unanti Mandal Kalyan                                 Developed By www.gr8ad.in to Advertise Call +91-9518787216