|
गाडी लोहार समाज उन्नती
नाशिक मंडळाचा गुण गौरव कार्यक्रम दि.
१५\०८\२०१७ रोजी दुपारी ०४ वाजता आर .
के . लांन्स पाथर्डी फाटा नाशिक या
ठिकाणी मंडळाचे अघ्यक्ष "श्री प्रदिप
नथ्यु लोहार यांच्या अध्यक्षेते खाली"
व प्रमुख अतिथीच्या मार्गदर्शनाखाली व
भव्य समाज बंधु , बघिणी व
विद्यार्थ्याच्या उपस्थितीत आनंदमय
वातावरण संपन्न झाला .
►
प्रमुख अतिथी ◄
श्री
युवराज मुरार जाधव
श्री निंबा
छोटेराम सांगोरे
श्री
रघुनाथ रामलाल पवार
श्री
सखाराम नथ्यु लोहार
श्री
सी.बी.राठोड साहेब
श्री
सुभाष ढोमण लोहार
श्री
गजानन जी. गोहिल
श्री
मनोहर लक्ष्मण राठोड
श्री
मनोहर धोंडू लोहार
श्रीमती
शशिकला अरुण चव्हाण
श्रीमती
सरला हरेश पवार
श्रीमती
मिनाताई विजय जाधव
यांच्या
मार्गदर्शना खाली व भव्य समाज बंधु
बघिणीच्या उपस्थितीत आनंदमय वातावरणात
संपन्न झाला . मनोगतात कल्याण मंडळाचे
अघ्यक्ष व अखिल भारतीय श्री विश्वकर्मा
प्रबोधिनीचे कार्याघ्यक्ष श्री युवराज
मुरार जाधव यांनी व्यक्त केले की पद
ही प्रतिष्ठा समजु नका तर एक सिस्टिमचा
हिस्सा समजा तरच समाज कार्य होईल व गट
तट सोडून सर्वानी एकत्र येणे ही काळाची
गरज आहे त्या शिवाय समाज विकास शक्य
नाही ....!!!!
►
कार्यक्रमाचे वैशिष्ट ◄
► प्रमुख
अतिथीना मंचवर आमंत्रित करण्यात आले .
► प्रभु
विश्वकर्मा यांचे प्रतिमेचे पुजन व
द्विप प्रज्वलन करुण कार्यक्रमास सुरुवात
झाली .
► प्रमुख
अतिथीच्या शाल व पुष्प गुच्छ देवुन
सत्कार करण्यात आला .
► नाशिक
मंडळा अंतर्गत येणारे सर्व समाज बंधुचे
नाव , पत्ता व मोबाइल नंबर असे छापिल
स्टिकरचे विमोचन करण्यात आले .
► शंभर
पेक्षा जास्त विद्यार्थ्याना सन्मान
पत्र , वहया , डाकुमेंट फोल्डर व
शालेय साहित्य वाटप करुण सन्मान
करण्यात आला .
► नाशिक
मंडळा अंतर्गत जे समाज बंधु नौकरी
करुण सेवा निवृत्त झाले त्याचा विशेष
सन्मान करण्यात आला .
► सन्मान
सोहळा कार्यक्रमास व विश्वकर्मा
कार्यक्रमास ज्या समाज बंधुनी आर्थिक
मदत केली अशा महान दात्याचे सत्कार
करण्यात आले .
► प्रमुख
अतिथि व काही समाज बंधुचे समाज
प्रबोधनापर मनोगते झाली .
► शेवटी
सर्व उपस्थिताचे मंडळाचे पदाधिकारिणी
आभार व्यक्त केले .
►
कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्र संचालन
श्री दिनेश गोहिल भाई व त्यांच्या
टिमने केले .
► सर्वच
उपस्थित समाज बंधु बघिणीनी सुरूचि
जेवणाचा स्वाद घेतला व राष्ट्रगीताने
कार्यक्रमाचा समापन केला .
► हा
कार्यक्रम यशस्वी करण्यास जास्तीत
जास्त मेहनत नाशिक मंडळाचे अघ्यक्ष
श्री प्रदिप लोहार व त्यांच्या
कार्यकारणी मंडळाने घेतली ...!!!
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
(नाशिक
बातमीदार)
श्री प्रदिप
नथ्यु लोहार
माजी
अघ्यक्ष - नाशिक मंडळ
मो .
९२२६०००७२३ |