कल्याण मंडळाची
जनरल सभा व अघ्यक्ष कार्यकारणी निवड
सभा दि. १३\०८\२०१७ ला सध्याकाळी
०६:३० वाजता कल्याण समाज मंडळाच्या
कार्यालयात आनंदमय वातावरणात बहुसंख्य
समाज बंधुच्या उपस्थितीत श्री रघुनाथ
रामचन्द्र लोहार यांच्या अध्यक्षेते खाली
दिवंगताना श्रधांजली अर्पण करुण
संपन्न झाली.
► सभेतील विषय
१) मागील सभेचे
इतिवृत्त वाचुन मंजुर करण्यात आले .
२) वर्ष १
एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ चा जमा
खर्च वाचुन मंजुर करण्यात आला .
३) दि.
१६\०७\२०१७ चा गुण गौरव कार्यक्रमाचा
जमा खर्च वाचुन मंजुर करण्यात आला .
४) सर्व
सभासदाना जमा खर्चाची छापिल बुकलेट
दिले व एडिट रिपोर्ट तसेच इनकमटैक्स
रिटर्न फाईल केलेले दस्तावेज दाखविले
.
५) वर्ष २०१७
ते २०२० साठी कार्यकारणीची निवड सर्व
समाज बंधुनी बिनविरोध अघ्यक्ष म्हणुन
श्री युवराज मुरार जाधव यांची
तिसऱ्यांदा निवड केली व संपूर्ण
कार्यकारणी श्री युवराज जाधव यांना योग्य
वाटेल ते निवड़तील असा अधिकार दिला त्या
अधिकाराचा वापर करीत श्री युवराज
जाधव यांनी सचिव , खजिंनदार व सदस्य
यांची निवड केली ती खालील प्रमाणे
(
अघ्यक्ष )
श्री
युवराज मुरार जाधव
( सचिव )
श्री
राजेन्द्र निंबालाल जाधव
( खजिंनदार
)
श्री
सुकलाल मयाराम कु-हेकर
( सदस्य )
श्री
दिपचंद धर्मदास राठोड
श्री
प्रल्हाद दत्तात्रय कु-हेकर
श्री अनिल
मक्कन गोराणे
श्री दिपक
लकडु लोहार
श्री धनराज
रमन गोराणे
श्री
हनुमान शिवलाल सांगराय
श्री किशोर
ब्रिजलाल लोहार
श्री निलेश
रतिलाल पवार
श्री निलेश
गिरेंद्र लोहार