|
अखिल भारतीय श्री विश्वकर्मा
प्रबोधिनी आयोजित
विश्वकर्मा प्रिमियर लिग
-२०१८ चे आयोजन
सुवर्ण नगरी शिरपुर येथे
दि.०२ , ०३ व ०४ जुन २०१८
दरम्यान करण्यात
आले.
सदर स्पर्धेत तब्बल २३ संघाचा
समावेश होता. विशेष राजस्थान,
गुजरात, मध्यप्रदेश व
महाराष्ट्रा या चार राज्याचा
खेळाडुंनी सहभाग नोंदविला.
प्रबोधिनीचा उद्देश केवळ
युवकांना संघटित करने,
सामाजिक एकोपा, संघटनवृत्ती
त्याच एक सुंदर चित्र या
क्रिकेट स्पर्धेच्या
निमित्ताने पाहवयास मिळाले.
अत्यंत नियोजनबध्दरित्या सामने
पार पडले .भरघोस प्रतिसाद
यावेळी युवकांकडुन लाभला.
स्पर्धेचे
उदघाटनप्रसंगी प्रमुख अतिथि
सम्मानीय...
मा.श्री.प्रभाकरावचव्हाण
( माजी नगराध्यक्ष )
मा.श्री.भुरासिंग राजपुत
( नगरसेवक )
मा.श्री महेंद्र रोहिदास
लोहार
(मैथली इंडस्ट्रीज कं -
मालक)
मा.श्री.चंद्रकांत राघोदास
लोहार
( न्यायमुर्ती )
मा.श्री. राजेन्द्र
निंबालाल जाधव
( सचिव कल्याण मंडळ )
मा.श्री मनोज रामदास लोहार
(अध्यक्ष - शिरपुर
विश्वकर्मा जयंती स.)
मा.श्री. पापालाल उत्तम
पवार
(अध्यक्ष - धुळे मंडळ )
मा.श्री. कन्हैयालाल
चव्हाण
(अध्यक्ष - शहादा शहर मंडळ
)
मा.श्री. भगवानभाई लोहार
(अध्यक्ष - प्रकाशा मंडळ )
मा.श्री. भिकन लोहार
( जेष्ठ समाज सेवक शिरपुर)
मा. श्री प्रशांत जाधव
(मा.अध्यक्ष - नाशिक मंडळ
)
मा. श्री किशोरजी लोहार
(अध्यक्ष - औंरगाबाद मंडळ
)
मा. श्री आबाजी सांगोरे
(अध्यक्ष - जळगाव मंडळ )
मा. श्री. दिनेश भाई लोहार
(अध्यक्ष - शिरपुर तालुका
मंडळ )
श्री मुकुंदजी गोहिल
(सचिव - जळगाव मंडळ )
श्री हनुमान शिवलाल लोहार
(संचालक - कल्याण मंडळ)
मा.श्री . प्रकाशभाई लोहार
(अध्यक्ष - सेंधवा मंडळ )
मा.श्री. कैलाशभाई लोहार
(अध्यक्ष - सोनागिर मंडळ )
मा.श्री. रामकृष्णजी लोहार
(अध्यक्ष - चोपड़ा मंडळ )
मा.श्री. संजयजी राठोड
(मा. नगर सेवक जळगाव)
मा.श्री. रोहिदासजी जाधव
(अध्यक्ष - पारोळा मंडळ )
मा.श्री. जगदीशजी लोहार
(अध्यक्ष - रावेर मंडळ )
मा.श्री.भिकारीलाल पवार
(राष्ट्रपति पुरस्कार
प्राप्त)
आदि
मान्यवराच्या हस्ते दिमाखदार
पणे पार पडले.
तीन दिवस चाललेल्या
स्पर्धेत कोणत्याही प्रकारची
गैरसोय न होता आनंदमय
वातावरणात कार्यक्रम संपन्न
झाला . यात विविध राज्य ,
जिल्हा व तालुक्यातील खालील
टीमानी भाग घेतला होता ...
१) चितौड़गड राजस्थान
२) सूरत सुपर किंग
३) उधना टीम
४) सेंधवा मध्यप्रदेश टीम
५) जामनेर
६) पुणे
७) जळगाव
८) नंदुरबार जिल्हा टीम
९) नंदुरबार लायन टीम
१०) न्याहळोद
११) रावेर
१२) शिरपुर तालुका
१३) औरंगाबाद
१४) कल्याण
१५) चोपड़ा
१६) पारोळा - संघ क्र. १
१७) पारोळा - संघ क्र. २
१८) धुळे विकास मंडळ टीम
१९) धुळे LYF टीम
२०) नाशिक एक संघ टीम
२१) सोनागिर
२२) सोलापूर
२३) जळगाव LYF टीम
या २३ टीम मधून
प्रथम विजेता टीम
"सोलापुर"
द्वितीय विजेता
"जळगाव"
व तृतीय विजेता
"धुळे
LYF"
असे मानकरी ठरले .
सर्व टीम व ३००
पेक्षा जास्त युवकाचे
राहण्याचे, जेवणाचे, चहा पाणी
नाष्टची सुंदर व निशुल्क सोय
केली होती प्रत्येक टीमला
राहण्यासाठी एक एक रूम गादी,
कुलरची व्यवस्था करण्यात आली
होत. सामन्याचे लाइव
प्रेक्षपन यूट्यूब या चैनल वर
सुधा करण्यात आले होते.
युवकांनी आयोजकांचे
मनस्वी कौतुक केले. भविष्यातही
या प्रकारे उपक्रम व्हावेत असा
आशावाद
व्यक्त केला.
या कार्यक्रमाला
यशस्वी करण्यासाठी विशेष
परिश्रम घेतले ते ...
श्री जितेन्द्र माधवराव
परमार
(उपाध्यक्ष)
श्री सतीश विठ्ठल जाधव
(सचिव)
श्री संजय मगन लोहार
(खजिंनदार)
श्री विलासजी रमेश सांगोरे
(मुख्य संघटक)
श्री ढोलनभाई लोहार
(जेष्ठ सल्लागार प्रबोधिनी)
श्री योगेश कन्हैयालाल
चव्हाण
(अध्यक्ष - नंदुरबार जिल्हा
प्र)
श्री योगेश नवनीत लोहार
(सचिव - युवा मंडळ)
श्री रविभाई विश्वनाथ
लोहार
(कार्यवाहक युवा मंडळ)
चि. अजय जितेंद्र परमार
श्री मुकेश रतन लोहार
(कार्याध्यक्ष - नंदुरबार
जि. प्र. युवा म.)
श्री वासूदेव लोहार
(अध्यक्ष - सूरत युवा मंडळ
)
श्री लक्ष्मीकांत जाधव
(कार्यवाहक )
श्री जयंत माधवराव लोहार
व सर्व प्रबोधिनी
कार्यकर्ते
टीप :- लवकरच VPL चा जमा
खर्च समाजा समोर ठेवून
पारदर्शकताचा मोठा आदर्श
निर्माण करणार आहोत.
~•═════• •═════•~

(कल्याण बातमीदार)
श्री युवराज मुरार जाधव
मोबाईल
९८६९३५८८६४
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
|