:You are Visitor No :

माहिती :- गाडी लोहार समाज्याच्या सर्व लोकांसाठी ही www.gadiloharsamajkalyan.com ही वेबसाइट आहे। यामध्ये आपल्याला आपल्या कडील लग्नाच्या मुलं-मुलीची सर्व माहिती, समाज्याचे कार्य, त्याचा वेळोवेळी होणर्‍या मिटिंग, तसेच सर्व सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथि देव-देवता या सर्वांची माहिती येथे मिळू शकेल। तसेच आपल्या समाजाचा विकास, प्रगती व कामाची माहिती आपण येथे पाहू शकता
 
 
 
 
imageslideshow
 
 
                        

                     

                                    
 
 
 

 
  :: आपल्या समाजातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक घडामोडी बाबत तसेच, जोक्स, कविता, लेख, सुविचार, पॉलीटीकल विचार, शिक्षण, फाइनन्स सविस्तर बातमी व फोटो या वेबसाइटवर टाकण्यासाठी  yuwarajjadhav2014@gmail.com  या ईमेलवर अथवा  9869358864 या वाट्सएप नंबरवर पाठवु शकता , आपली माहीती  जशीच्या तशी आपल्या नावाने प्रकाशीत केली जाईल  त्यासाठी कुठलाही चार्जेस लागणार नाही. ::  
 

  अखिल भारतीय श्री विश्वकर्मा प्रबोधिनी संस्था 

या संस्थेवर दि . ०८\०४\२०१८ रोजी धुळे येथील सर्वसाधरण सभेत सर्वानुमते अघ्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्या बद्दल भरभरुन समाजातील माता भगिनीनि शुभेच्छाचा जो वर्षाव केला ते सविस्तर खालील प्रमाणे.

 

  हार्दिक अभिनंदन​ 

    समाज रत्न, कल्याण मंडळाचे लाडके अघ्यक्ष   श्री युवराज मुरार जाधव​   यांची अखिल भारतीय श्री विश्वकर्मा प्रबोधिनी या संस्थेच्या सर्वोच्च अशा अघ्यक्ष पदावर बिनविरोध झाल्या बद्दल त्यांचे कल्याण मंडळ कार्यकारणी व सभासद तर्फे हार्दिक शुभेच्छा .

    मला आशा आहे श्री युवराज जाधव यांनी ज्या प्रमाणे कल्याण मंडळाची उन्नती व प्रगती घडून आणली तशी नक्कीच श्री विश्वकर्मा प्रबोधीची करतील.

  शुभेच्छुक​ 

 

 

 

श्री सुकलाल मयाराम कु-हेकर​

खजिंनदार - कल्याण मंडळ

 

 

  हार्दिक अभिनंदन​ 

समाज रत्न , आमच्या कल्याण मंडळाचे लाडके, निस्वार्थ , धेयवादि , पारदर्शक , होतकरु अघ्यक्ष 

  श्री युवराज मुरार जाधव  ​

 

यांची अखिल भारतीय श्री विश्वकर्मा प्रबोधिनी या संस्थेच्या सर्वोच्च अशा अघ्यक्ष पदावर बिनविरोध झाल्या बद्दल त्यांचे कल्याण मंडळ तर्फे हार्दिक शुभेच्छा.

    मला आनंद आहे की त्यांची बिनविरोध निवड धुळे येथील सभेत झाली त्यांचा मी साक्षीदार आहे.

 

  शुभेच्छुक​ 

 

 

श्री राजेंद्र निंबालाल जाधव

सचिव - कल्याण मंडळ

 

 

  जय विश्वकर्मा ....!!!! 

 

       अभिनंदन लोहार समाजाचे  तरुण व नाविन्यपूर्ण , तरुणांचे आदर्श व समाजाची website निर्माते व Technosavi '"कार्यसम्राट'" कल्याण मंडळाचे अध्यक्ष श्री. युवराज मुरार जाधव यांची विश्वकर्मा प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व इतर प्रभावी, कुशल पदाधिकारी यांचे सुद्धा अभिनंदन...!!!

 

 

  शुभेच्छुक​ 

​श्री हनुमान शिवलाल लोहार​

संचालक - कल्याण मंडळ​

 

 

  !!  एक भारत  !! 

 

 

  !! एक लोहार !! 

 

भारतातील लोहार समाज हा ठिकठिकाणी विखुरलेला आहे व त्यांना एकत्र आणण्यासाठी युवराज दादा व त्यांची पदाधिकारी दिन रात कामे करीत आहेत .धुळे येथे जी प्रबोधिनीची नवीन कार्यप्रणाली स्थापन झाली आहे त्यांचे पण हेच ध्येय आहे एक भारत एक लोहार तर माझे समस्त लोहार समाज नम्र विनंती करतो कि त्यांनी हे ध्येय जे हातात घेतले आहे त्यांना आपण पूर्ण पाठिंबा देऊ या चला एकत्र येऊ या.

माननीय श्री युवराज दादा, जितूभाऊ व अन्य पदाधिकारी हे लोहार समाज एकत्रीकरणासाठी जे प्रयत्न चालू आहेत त्याला प्रभू श्री विश्वकर्मा लवकरात लवकर यशस्वी मार्गावर नेवो हीच प्रभू कडे प्राथर्ना 

!! एक भारत  !!        !! एक लोहार !!

 

  शुभेच्छुक​ 

 

संचालक कल्याण मंडळ

श्री निलेश लोहार अंबरनाथ​

खालील समाज बंधु, भगिनी यांनी समाज रत्न श्री युवराज जाधव यांना पुढील समाजिक कार्यासाठी भरभरुन शुभेच्छा दिल्या.

श्री सुकलाल मयाराम कु-हेकर, कल्याण
श्री राजेंद्र निंबालाल जाधव, कल्याण
श्री हनुमान शिवलाल लोहार, कल्याण
श्री के.बी. लोहार सर, शिरपुर
श्री किशोर केशव लोहार, नंदुरबार
श्री निलेश पवार, नवींमुंबई
श्री प्रल्हाद दत्तात्रय कु-हेकर, कल्याण
श्री दिपक लकडु लोहार, भिवंडी
श्री ड्रॉ. पी.एस. लोहार, चोपड़ा
श्री आबा सांगोरे, जळगाव
श्री प्रशांत जाधव, नाशिक
श्री गोपालभाई लोहार, चोपडा
श्री ताराचंद मुरार जाधव, त-हाडी
श्री अमृत मुरार जाधव, त-हाडी
श्री संजय नारायण जाधव, धुळे
श्री सतीष विठ्ठल जाधव, धुळे
श्री दिनेश चुनिलाल जाधव, धुळे
श्री शशिकांत ताराचंद जाधव, शिरपुर
श्री प्रशांत ताराचंद जाधव, शिरपुर
श्री लक्ष्मीकांत ताराचंद जाधव, शिरपुर
श्री अनिल नारायण लोहार, पारोळा
श्री वसंत मनलाल सुर्यवंशी, कल्याण
श्री विलास रमेश सांगोरे, जळगाव
श्री गोपालभाई कुकावलकर, ठाणे
श्री गोपालभाई मकवाना, चोपड़ा
श्री दिपक शंकर लोहार, कल्याण
श्री गणेश पुरुषोत्तम गोराणे,कल्याण
श्री अशोक तुकाराम लोहार, नाशिक
श्री सुनिल लोटन लोहार, जळगाव
श्री रामकृष्ण लोहार, चोपड़ा
श्री मंगल लोहार, कल्याण
श्री कैलाश लोहार, सोनगीर
श्री मुकेश लोहार, नंदुरबार
श्री सुनिल गोराणे,जळगाव
श्री योगेश लोहार 
श्री मितेश लोहार, सुरत
श्री अशोक गिरधर लोहार, पुणे
श्री दिपचंद धर्मदास राठोड, कल्याण
श्री राजुभाई जाधव, सुरत
श्री भावणेशभाई लोहार, नाशिक
श्री राजेश सुर्यवंशी, नांदेड
श्री प्रशांतजी जाधव, नाशिक

श्री किरण जाधव, नाशिक

श्री सतीष लोहार, नाशिक
श्री भरत आर पवार, नवींमुंबई
श्रीमती कल्पना भरत पवार, नवींमुंबई
श्री महेश वाघ, कल्याण
श्री योगेश दिलीप गोराणे, कल्याण
श्री राजेंद्र शांतिलाल लोहार, लोणावळा 
श्री सुनिल गजानन गोराणे, कल्याण
श्री जयंतीभाई कुकावकल,पनवेल
श्री मुकुंदभाई गोहिल, जळगाव
श्री संजयजी लोहार, लोणावळा
श्री राम गोराणे, नाशिक
श्री श्रीमती सपना अनिल लोहार
श्री मनोज लोहार, तळोदा
श्री सुरेश लोहार, बदलापुर
श्री दिनेश गोहिल, नाशिक
श्री जितेंद्र परमार, नाशिक
श्री प्रवीणजी लोहार, नाशिक
श्री योगेश चव्हाण, लोनखेड़ा
श्री राकेश लोहार, लोनखेड़ा
श्री किशोर लोहार, नाशिक
श्री अरुण छनलाल निळे, कल्याण
श्री राहुल पवार, ठाणे
श्री अरुणजी पवार, नाशिक
श्री अनिल लोहार जळगाव
श्री भानुदास पवार, बदलापुर
श्री किरण कु-हेकर, कल्याण
श्री अनिल गजानन गोराणे, कल्याण
श्री रूपेश अंबालाल जाधव, शहादा
श्री विजय पवार, धुळे
श्री प्रल्हाद वेडु लोहार, अमळनेर
श्री संजय सुर्यवंशी, जळगाव
श्री प्रदिप पवार सर, सानपाड़ा
श्री मुकेश आधार लोहार, कल्याण
श्री संजय नथ्यु लोहार, कल्याण
श्री राजुभाई लोहार, अक्कलकुवा
श्री संजय एन. लोहार, धुळे
श्री योगेश नथ्थु कु-हेकर, बदलापुर
श्री जनक शंकर लोहार, कल्याण
श्री चंद्रशेखर लोहार, अक्कलकुवा
श्री रविभाई लोहार, सुरत
श्री प्रशांत लोहार, अर्थे
श्री एकनाथ लोहार, उल्हासनगर
श्री वासुदेव लोहार, सुरत
श्री रविंद्रजी लोहार, शहादा
श्री विष्णुभाई लोहार, सुरत
श्री रविंद्र कल्याण लोहार, शिंदखेड़ा
श्री राष्ट्रपती पु. प्राप्त भिकारी पवार, खर्दे
श्री दिनेश पंढरीनाथ लोहार, शिरपुर
श्री भिका लोहार, शिरपुर
श्री भरत कु-हेकर, शिरपुर
श्री मुकुंदभाई गोहिल, जळगाव
श्री अंबादास लोहार, शिरपुर
श्री छोटु लोहार, बोराडी
श्री अरुणजी राठोड, धुळे
श्री मनोजजी सुभाष लोहार, शिरपुर
श्री शेखरभाई लोहार, अंबरनाथ
श्री निलेशभाई लोहार, अंबरनाथ
श्री प्रदिप पवार सर औरंगाबाद
श्री ड्रॉ .अनिल लोहार सर, जळगाव
श्री लक्ष्मीकांत लोहार, रावेर
श्री सुधीरजी पवार, औरंगाबाद
श्री भूषण सांगोरे, जळगाव
श्री अनिल लोहार
श्री गिरीश लोहार, जळगाव
श्री दिपक लोहार, निझर
श्री रमेश गोहिल
श्री अनिल लोहार सर नंदुरबार
श्री सचिन गोहिल 
श्री विजय लोहार, नाशिक
श्री जयेंद्र नारायण निळे, कल्याण
श्री एन. आर. लोहार
श्री राजेंद्र कुकावलकर, धुळे
श्री परेश लोहार, नंदुरबार
श्री मनोहर लोहार
श्री लोटन फूलचंद लोहार
श्री पी. जी. सुर्यवंशी, वाशिंद
श्री लोहार सर निशांत ट्रैक्टर, शहादा
श्री दिनेश लोहार 
श्री जयंती लोहार
श्री आर. टी. सी. लोहार
श्री ड्रॉ प्रशांत मकवाना, कल्याण
श्री रमेश मकवाना, कल्याण
श्री धनराज रमन गोराणे, कल्याण
श्री दिलीप रतिलाल गोराणे, कल्याण
श्री किशोर ब्रिजलाल लोहार, कल्याण
श्री मनोहर लालचंद चव्हाण, कल्याण
श्री नागेश लोहार, वसई
श्री विजय ताराचंद चव्हाण, कल्याण
श्री सतीलाल जाधव, नाशिक
श्री रमेश राठोड, फागणे
श्री गिरधर भाई लोहार, रनाडे
श्री अनिल मक्कन गोराणे, कल्याण
श्री सूदाम गोराणे, चिंचपाड़ा
श्री सुनीलजी नामदेव सुर्यवंशी, धुळे
श्री अमोल नामदेव सुर्यवंशी, धुळे
श्री सी.आर. लोहार, धुळे
श्री मोहनभाई लोहार, लोनखेड़ा
श्री रविंद्रभाई लोहार, लहान शहादा
श्री बी.जी. लोहार, जळगाव
श्री घनश्याम गाडीलोहार, पुणे
श्री शांतिलाल रामकृष्ण लोहार, कल्याण
श्री अंबादास लोहार, एरणडोल
श्री सुभाष लोहार, शिरपुर
श्री सतीष चव्हाण, नाशिक
श्री अशोक चव्हाण सर, खापर
श्री कन्हैयालाल  शा. लोहार, लोनखेड़ा

श्री. हसमुखभाई लोहार, शिरपुर
श्री हरीश चव्हाण, लोनखेड़ा
श्री कुलदीप पवार, शिरपुर
श्री जयेंद्र सुर्यवंशी, बारडोली
श्री यतिन लोहार, नाशिक
श्री राजुभाई उमराव, शहादा
श्री नवनीत लोहार, पारोळा
श्री हरिचंद्र लोहार, धुळे
श्री दिलीपजी वसव, पुणे
श्री आन्ना चव्हाण, पुणे
श्री गोरक्ष लाड, नाशिक
श्री सागर लोहार
श्री मधुकर लोखंडे
श्री विलास बेंद्रे, हिंगोली
श्री दिलीप थोरात, पुणे
श्री विश्वास पवार, पुणे
     व समाज बंधु भगिनी ....!!!!

 

नवनिर्वाचित अखिल भारतीय श्री विश्वकर्मा प्रबोधिनीचे अघ्यक्ष समाज रत्न श्री युवराज जाधव यांना समाजाने आशिर्वाद रूपी शुभेच्छा व पुढील समाजिक कार्यासाठी दिलेल्या साथ बद्दल मानले आभार ...!!!

  जाहिर आभार...आभार...!!!​ 

  सन्मा. समाजबांधव दि.०८ एप्रिल २०१८ रोजी लोहार समाज भवन धुळे येथे आनंदमय वातावरणात संपन्न झालेल्या अखिल भारतीय श्री विश्वकर्मा प्रबोधिनीच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते ज्येष्ठांच्या साक्षीने माझी अध्यक्ष म्हणुन.. तर नंदुरबारचे कर्तुत्ववान, कार्यक्षम व्यक्तीमत्व श्री. जितेंद्रभाई माधवभाई परमार यांची उपाध्यक्ष तसेच सुरत येथील युवा चेहरा श्री.संजय मगन लोहार यांची खजिनदारपदी नियुक्ती बद्दल जो आशीर्वाद रूपी शुभेच्छाचा मेघ वर्षाव केला त्यात म्ही चिंब भिजलो होत. समाजाने मच्यावर खुप मोठ्या जबाबदार्‍या सोपविल्या हेत. त्या पुर्ण म्ही करुच.. पण त्या तुम्हा ज्येष्ठांच्या शिर्वादाने शक्य नाही. पली गामी काळात अशीच साथ म्हास लाभावी हीच अपेक्षा !! पले शुभेच्छा,शिर्वाद सोबत असतीलच यात शंका नाही. पण बहुमोल शिर्वाद दिले त्याबद्दल पले मनपुर्वक भार... पल्या साक्षीने खुप काही समाज कार्य करायच आहे.

धन्यवाद ...!!!​

 

जय विश्वकर्मा...!!!​

आपला

श्री युवराज मुरार जाधव

🔹 ​अघ्यक्ष​ 🔹

अखिल भारतीय श्री विश्वकर्मा

प्रबोधिनी संस्था

🔹 ​अघ्यक्ष​ 🔹

​गाडी लोहार समाज मंडळ कल्याण​

🔹 ​प्रदेश अघ्यक्ष​ 🔹

​अखिल लोहार , गाडीलोहार समाज​

​विकास संस्था महाराष्ट्र राज्य​

 
 

All Rights Reserved @ Gadi Lohar Samaj Unanti Mandal Kalyan                                 Developed By www.gr8ad.in to Advertise Call +91-9518787216