:You are Visitor No :

माहिती :- गाडी लोहार समाज्याच्या सर्व लोकांसाठी ही www.gadiloharsamajkalyan.com ही वेबसाइट आहे। यामध्ये आपल्याला आपल्या कडील लग्नाच्या मुलं-मुलीची सर्व माहिती, समाज्याचे कार्य, त्याचा वेळोवेळी होणर्‍या मिटिंग, तसेच सर्व सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथि देव-देवता या सर्वांची माहिती येथे मिळू शकेल। तसेच आपल्या समाजाचा विकास, प्रगती व कामाची माहिती आपण येथे पाहू शकता
 
 
 
 
imageslideshow
 
 
                        

                     

                                    
 
 
 

 
  :: आपल्या समाजातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक घडामोडी बाबत तसेच, जोक्स, कविता, लेख, सुविचार, पॉलीटीकल विचार, शिक्षण, फाइनन्स सविस्तर बातमी व फोटो या वेबसाइटवर टाकण्यासाठी  yuwarajjadhav2014@gmail.com  या ईमेलवर अथवा  9869358864 या वाट्सएप नंबरवर पाठवु शकता , आपली माहीती  जशीच्या तशी आपल्या नावाने प्रकाशीत केली जाईल  त्यासाठी कुठलाही चार्जेस लागणार नाही. ::  
 

प्रति,

मा. श्री. भावनेश  के. लोहार

माजी अध्यक्ष,

गाडीलोहार समाज मंडळ,

नाशिक.

स.न.वि.वि...

 🙏 🙏

       गाडीलोहार समाजातील साधे भोळे,निपक्ष: सात्विकता, अापुलकी, जिव्हाळा, विनम्र स्वभावाने अखंड समाज जोडणारे आदर्श व्यक्तीमत्व....

       नेहमीच सर्वांच्या मदतीला धावून येणारे...उद्योजक भावनेशजी लोहार

अापणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!

       शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी..... ! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी! तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ! तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे.! ... तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही सदिच्छा......! वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा ...!!  श्री.विश्वकर्मा प्रभु आपल्याला उदंड आयुष्य देवो .......!!! आपल्या कडुन आपल्या परिवाराची , देशाची, समाजाची सेवा घडो .....!!! आपणास सुख समृद्धी, यश , किर्ती, समाधान ,ऐश्वर्यसंपन्न जिवन लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना ....!!! आपणास वाढदिवसाच्या पुनच्छ मनःपुर्वक भगव्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ......!!!

शुभेच्छुक    

सतिश व्ही.जाधव    

धुळे    

 
     
 

All Rights Reserved @ Gadi Lohar Samaj Unanti Mandal Kalyan                                 Developed By www.gr8ad.in to Advertise Call +91-9518787216