|
शिरपुर तालुका गाडी लोहार
समाज बहुउद्देशीय मंडळाच्या
विश्वकर्मा जयंती कार्यक्रम
दि.२९\०१\२०१८ रोजी
पाताळेश्वर मंगल कार्यालयात
प्रमुख अतिथि...
मा.
आमदार श्री काशिनाथजी पावरा
मा. नगरसेवक श्री भुरासिंगजी
व
अतिथीच्या उपस्थितित भव्य
स्वरुपात साजरी झाली . या
कार्यक्रमात प्रथम..
►
श्री विश्वकर्मा देवतेची
पालखीचे मिरवणूक शिरपुर शहरात
सुंदर वाजत्री व जय घोषाणे
निघाली. व या पालखीस सर्वच
प्रमुख अतिथि व समाज बंधुनी
खांद्यावर घेवुन मार्गाक्रम
केले .
►
गरजु कुटुंबाना मंडळा तर्फे
मिक्सर व प्रेशरकुकरचे वाटप
करण्यात आले .
►
कार्यक्रमात नविन आदर्श
बघायला मिळाला की सत्कार
पद्धत बंद करण्यात आली ,
म्हणुन सर्वच स्तरावर कौतुक
करण्यात आले .
►
अशा सुंदर कार्यक्रमाचे
आयोजन , नियोजन सर्वस्वी
मंडळाचे पदाधिकारी व शिरपुर
शहर व तालुक्यातील सर्व समाज
बंधु -भगिनीनि केले .
►
विशेष अभिनंदनास पात्र आहेत
ते...
श्री
सुभाष रामदास लोहार
( कार्यक्रम समितीचे अघ्यक्ष
)
श्री
दिनेश पंढरीनाथ लोहार
( अघ्यक्ष )
श्री
मनोज रामदास लोहार
( मा.कार्यक्रम समितीचे
अघ्यक्ष )
श्री
भरत सिताराम लोहार
( उपाघ्यक्ष )
श्री
ताराचंद मुरार जाधव
( कार्याघ्यक्ष )
व
सर्व कार्यकारणी व समाज बंधु
जय
विश्वकर्मा.....!!!!
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
( शिरपुर
बातमीदार )
श्री
दिनेश पंढरीनाथ लोहार
मोबाईल - ९७६३८८२२८९
•═════• 🔮 •═════•
|