|
अखिल
लोहार गाडीलोहार समाज विकास
संस्था ,महाराष्ट्र राज्य
द्वारा आयोजित वधु - वर पालक
परिचय मेळावा नाशिक येथील
चांदगिरी - शिंदे गाव या
ठिकाणी दि.२८\१०\२०१७ रोजी
कृष्णा लान्स मंगल कार्यालय
या ठिकाणी श्री कुमार भाऊ
थोरात यांच्या अध्यक्षेत व
खालील मान्यवरांच्या
मार्गदर्शनाखाली भव्य समाज
बंधुच्या उपस्थितीत आनंदमय
वातावरणात संपन्न झाला .
►
उपस्थित मान्यवर
◄
मा.श्री
हेमंत आप्पा गोडसे
(खासदार - नाशिक लोकसभा)
मा.श्री प्रकाशजी
नन्नवर
(महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
यांचे अंगरक्षक)
मा.श्री संजयजी तुंगार
(उपसभापति नाशिक कृ.उ.बा.स.)
मा.श्री दिलीपजी वसव
(कार्यवाह-अ.लो.गा.स.वि.सं.)
मा.श्री युवराज मुरार
जाधव
(अघ्यक्ष- कल्याण मंडळ व
कार्याघ्यक्ष- श्री विश्वकर्मा
प्रबोधिनी संस्था)
मा.श्री अन्नाजी जोशी
(अघ्यक्ष-हिंदु
लोहार समाज महासंघ)
मा.श्री बळीरामजी खरे
(उपाध्यक्ष-हिंदू लोहार
महासंघ)
मा.श्री विठ्ठलजी आन्ना
चव्हाण
(खजिंनदार-अ.लो.गा.लो.स.वि.सं)
मा.श्री गोरक्षनाथजी
लाड
(अघ्यक्ष-नाशिक
जि.अ.लो.गा.लो.स.)
►
कार्यक्रमाचे
ठळक वैशिष्ठ
◄
१) चांदगिरी व
शिंदे गाव या ठिकाणी सकाळी
१०:०० वाजता अखिल लोहार
गाडीलोहार समाज विकास संस्थेचे
शाखेची स्थापना करुण गावातील
सरपंच व पोलिस पाटील व समस्त
गावकऱ्याच्या उपस्थितीत फलक
अनावर करण्यात आले व शाखा
स्थापन करण्याचे मुख्य
उद्दिष्टे श्री युवराज मुरार
जाधव यांनी उपस्थितांना
समजवुन सांगितले .
२) कृष्णा
लान्स या ठिकाणी दुपारी १२:००
वाजता वधु-वर व पालक परिचय
मेळावा या कार्यक्रमास
सुरुवात झाली त्यात सर्व
प्रथम भगवान श्री विश्वकर्मा
यांच्या प्रतिमेचे पुजन करुण
द्विप प्रज्वलन करुण
कार्यक्रमास सुरुवात झाली .
३) प्रमुख
पाहुण्याचा सत्कार स्थानिक
पदाधिकारींन कडून करण्यात आला
.
४)
प्रास्ताविक व संस्थेचा
केलेल्या कार्याचा लेखाजोखा
श्री युवराज जाधव यांनी सादर
केला .
५) विविध
क्षेत्रात नौकरी व्यवसाय करुण
प्रत्येक ठिकाणी लोहार समाजाचे
नाव रोशन करण्या प्रती श्री
युवराज जाधव यांना कर्तुत्व
गौरव पुरस्कार देवुन सन्मानीत
करण्यात आले .
६) श्री
दिलीपजी वसव यांनी आपले
मनोगतात समाजाला एकत्र येणे
ही काळाची गरज आहे हे समजावुन
सांगितले व उपस्थितांनी टाळ्या
वाजून स्वीकार केले .
७) मा.खासदार
श्री हेमंत आप्पा गोडसे यांना
लोहार समाजाच्या विविध
मागण्याचे निवेदन श्री
कुमारभाऊ थोरात , श्री दिलीपजी
वसव , श्री युवराज जाधव यांनी
संस्थेच्या वतीने दिले .
८) वधु - वर व
पालक परिचय यांचा परिचयास
सुरुवात झाली , श्री युवराज
जाधव यांनी आलेल्या शंभरा
पेक्षा जास्त मुला-मुलींचे
बायोडाटा सहित मंचवर बोलविले
व सर्वानी दिल खुल्लास मोकळ्या
मनाने परिचय सादर केला .
९) शेवटी
कुमारभाऊ थोरात यांनी
अध्यक्षीय भाषणात समाजाच्या
प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी
मी सदैव प्रयत्नशील राहीन व
समाज विकास हे एकच उद्दिष्ट
माझ्या कार्यात ठेवून मी
कार्य करीत आहे .
१०) या
कार्यक्रमास संपूर्ण
महाराष्ट्रातून समाज बंधु -
भगिनी उपस्थित होते .
११) शेवटी
नाशिक जिल्हा अघ्यक्ष श्री
गोरक्षनाथ लाड व चांदगिरी
शाखेचे नवनिर्वाचित युवा
अघ्यक्ष श्री अंकुश शेलार
यांनी उपस्थितांचे आभार मानले
.
१२) या
कर्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी
अखिल लोहार गाडीलोहार समाज
विकास संस्था महाराष्ट्र
राज्य व चांदगिरी व शिंदे
गावातील नवनिर्वाचित शाखेचे
सर्व पदाधिकारी व सभासद यांनी
अथक मेहनत घेतली .
१३) सुरूचि
जेवणाची उत्तम अशी व्यवस्था
केली होती .
१४)
कार्यक्रमाचे सूत्र संचालन
श्री युवराज मुरार जाधव यांनी
केले .
या वधु - वर व
पालक परिचय मेळाव्याचे
वैशिष्ट की खुप कमी खर्चात
सुंदर असा कार्यक्रम आयोजकांनी
करुण दाखविला व कुठलेही परिचय
पुस्तक नाही की,जाहिरातीच्या
नावाखाली समाजा कडून पैसे
उकळने नाही ,असा पवित्र
कार्यक्रम करुण दाखविला
म्हणुन अशा कार्यास नमन करतो
व पुन्हा असाच समाज हिताचा
कार्यक्रम घेवुन लवकरच भेटुया
तो पर्यन्त मी युवराज जाधव
आपली आज्ञा घेतो ....!!!
जय
विश्वकर्मा...!!!
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬

(कल्याण बातमीदार)
श्री युवराज मुरार जाधव
मोबाईल
९८६९३५८८६४
|