:You are Visitor No :

माहिती :- गाडी लोहार समाज्याच्या सर्व लोकांसाठी ही www.gadiloharsamajkalyan.com ही वेबसाइट आहे। यामध्ये आपल्याला आपल्या कडील लग्नाच्या मुलं-मुलीची सर्व माहिती, समाज्याचे कार्य, त्याचा वेळोवेळी होणर्‍या मिटिंग, तसेच सर्व सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथि देव-देवता या सर्वांची माहिती येथे मिळू शकेल। तसेच आपल्या समाजाचा विकास, प्रगती व कामाची माहिती आपण येथे पाहू शकता
 
 
 
 
imageslideshow
 
 

होम   समाजातील चर्चा   नौकरी विषय

आपल्या परिसरातील लोहार समाजातील सामाजिक , शैक्षणिक  , सांस्कृतिक घडामोडी बाबत सविस्तर बातमी व फोटो या वेबसाइटवर टाकण्यासाठी  yuwarajjadhav2014@gmail.com  या ईमेलवर अथवा  9869358864 या वाट्सएप नंबरवर पाठवु शकता , आपली बातमी जशीच्या तशी आपल्या नावाने प्रकाशीत केली जाईल  त्यासाठी कुठलाही चार्जेस लागणार नाही .
दिनांक \०१\२०१

समाज बंधु - भगिनी यांनी केले​ ​श्री युवराज जाधवचे अभिनंदन​

          गाडीलोहार समाज उन्नती मंडळाचे अघ्यक्ष व प्रबोधिनीचे कार्याघ्यक्ष श्री युवराज मुरार जाधव यांना ​समाज रत्न​ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आल्यामुळे कल्याण मंडळाचे पदाधिकारी व सभासद यांनी श्री युवराज जाधव यांच्या निवासस्थानी जावुन आदरपूर्वक शाल , बुके देवुन व मिठाई भरवुन सन्मान केला , ज्यात....

 ​श्री हनुमान शिवलाल लोहार (कल्याण - कोणगाव)​ व त्यांच्या मातोश्री व परिवार व त्यांचे लहान लहान सुकन्या तसेच 

 ​श्री किशोर शिवलाल लोहार (गोरेगाव मुंबई)​  यांचे सुपुत्र यांनी आदरपूर्वक सन्मान केला .

 ​श्री गणेश पुरुषोत्तम गोराणे (कल्याण)​

 ​धनराज रमन गोराणे (कल्याण)​

 ​योगेश दिलीप गोराणे​

                    तसेच

 ​श्री विजय छनलाल निळे (कल्याण)​

 ​श्री जनक शंकर लोहार (कल्याण)​

 ​श्री दिपक शंकर लोहार व परिवार (कल्याण)​

 ​ज्येष्ठ समाज सेवक श्री मंगल लोहार व श्री छनलाल लोहार (कल्याण)​

 ​श्री भरत राघवदास पवार व परिवार (बेलापुर नवीमुबंई)​

       विशेष परोळा येथून ख़ास सन्मान करण्यासाठी कल्याण या ठिकाणी आले ते ...

 ​श्री अनिल नारायण लोहार (पारोळा)​

       सर्वाच्या आदरपूर्वक सन्मानाने श्री युवराज जाधव भारावुन गेले व त्यांनी उदगार काढले की हां क्षण माझ्यासाठी आनंदमय आहे व असेच अनमोल प्रेम कधीच न विसरण्या सारखे आहे . व सर्वाचे कर जोडून आभार मानले ...!!!!

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬               ​

(कल्याण बातमीदार)

श्री युवराज मुरार जाधव

मोबाईल ९८६९३५८८६४


▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬

 
 

All Rights Reserved @ Gadi Lohar Samaj Unanti Mandal Kalyan                                 Developed By www.gr8ad.in to Advertise Call +91-9518787216