|
भारत हा संस्कृती ,भाव
व अस्ता प्रधान देश आहे आणि याची
जोपासना गाडी लोहार समाज उन्नती मंडळ
कल्याणच्या अंतर्गत येणारे सभासद
बंधुनी केली आहे. श्री गणेशांचे
विधीवत थाटामाटात आनंदमय वातावरणात दि
. २५\०८\२०१७ रोजी विविध परिवारात
विध्नहर्ता श्री गणेशा ची स्थापना झाली
. काही ठिकाणी तर नैसर्गिक असे सुंदर
देखावे केले तर पर्यावरणची महती पटवून
देणारे संदेश समाजात पोहचविण्याचे
महान कार्य सुद्धा करण्यात आले आहे व
प्रत्येक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन
सुद्धा करण्यात आले या पवित्र क्षणी
कल्याण मंडळाचे ....
अघ्यक्ष -
श्री युवराज मुरार जाधव
सचिव -
श्री राजेन्द्र निंबालाल जाधव
प्रत्येक
घरोघरी जावुन श्री गणेशाचे दर्शन घेतले
.
► श्री ची
स्थापना, खालील बंधु कडे ◄
► श्री हनुमान
शिवलाल लोहार
► श्री सुकलाल
मयाराम कु-हेकर
► श्री किशोर
ब्रिजलाल लोहार
► श्री
चंद्रकांत सदाशिव सांगोरे
► श्री सिताराम
छबीलाल पवार
► श्री विजय
ताराचंद चव्हाण
► श्री सुदाम
नारायण सुर्यवंशी
► श्री अनिल
मक्कल गोराणे
► श्री रमेश
मांगीलाल मकवाना
► श्री
राजेन्द्र छनलाल निळे
► श्री
गिरेंद्र रामदास लोहार
व अन्य समाज
बंधुकडे श्री गणेशाची स्थापना झाली
सुंदर डेकोरेशन आनंदमय वातावरणात
श्री गणेशाची पुजा अर्चा होवुन समाजाची
उन्नती , प्रगती होवो व सर्वाना सुखी
ठेवो हीच प्रार्थना श्री गणेशा कडे
करण्यात आली.
गणपती
बाप्पा मोरया . . ! ! !
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬

(कल्याण
बातमीदार)
श्री युवराज
मुरार जाधव
मोबाईल - ९८६९३४८८६४ |