|
दि. १७\०८\२०१७ रोजी
मुंबई या ठिकाणी "हिंदु लोहार समाज
महासंघ , महाराष्ट्र" या संस्थे द्वारा
भव्य स्वरुपात लोहार समाजातील ८६५
संघटनाना शासन दरबारी विविध
मागण्यांसाठी एकसंघ करण्या बाबत
अधिवेशन भरविण्यात आले होते व
कार्यक्रमाचे अघ्यक्ष म्हणुन ज्यांनी
लोहार समाजासाठी शासन दरबारी संघर्ष
करुण NT त समाविष्ट करण्यासाठी महान
कार्य केले असे लोहपुरुष सन्मानीय
....
श्री
सदाशिवराव हिवलेकर सर
यांच्या
हस्ते.....
अखिल
लोहार गाडी लोहार समाज
विकास
संस्था महाराष्ट्र राज्य
या
संस्थेचे "प्रदेश अघ्यक्ष" म्हणुन
"श्री
युवराज मुरार जाधव"
यांची
नेमणूक केली व नेमणूक पत्र श्री
सदाशिव हिवलेकर सर यांच्या हस्ते व
निम्म अतिथीच्या उपस्थितीत देवुन एक
मोठी जिम्मेदारी सोपविली. श्री
हिवलेकर सरांनी आपल्या मनोगतात
सांगितले की लोहार समाजास युवराज जाधव
च्या रूपाने एक मजबूत युवा नेतृत्व
लाभले आहे त्यावेळेस उपस्थित संपूर्ण
लोहार समाजाच्या चेहऱ्यावर आनंद
तरंगताना दिसत होता , तसेच या
कार्यक्रमाची दखल *महाराष्ट्र व्हाईस*
या न्यूज चॉनेल घेतली व प्रकाशित केली.
श्री
दिलीपजी वसव
श्री
कुमारभाऊ थोरात
श्री
विठ्ठल चव्हाण (आन्ना)
श्री
अन्नाजी जोशी
श्री
बळीरामजी खरे
श्री
दिलीप थोरात
"
कार्यक्रमाचा उद्दिष्ट "
१) लोहार
समाजातील वर्तमान जटिल समस्या म्हणजे
मा.न्यायालय द्वारा भटक्या जातीच्या
लोकांना नौकरीतले पदोन्नती आरक्षण
रद्द केल्यामुळे त्या विरोधात उच्च
न्यायालयात अपील करणे बाबत .
२)
संपूर्ण लोहार समाजाच्या ८५४ संघटना
यांना एकत्र करुण शासन दरबारी आरक्षणा
बाबत पाठपुरावा करणे .
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬

(कल्याण
बातमीदार)
श्री युवराज
मुरार जाधव
मो.९८६९३५८८६४
|