:You are Visitor No :

माहिती :- गाडी लोहार समाज्याच्या सर्व लोकांसाठी ही www.gadiloharsamajkalyan.com ही वेबसाइट आहे। यामध्ये आपल्याला आपल्या कडील लग्नाच्या मुलं-मुलीची सर्व माहिती, समाज्याचे कार्य, त्याचा वेळोवेळी होणर्‍या मिटिंग, तसेच सर्व सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथि देव-देवता या सर्वांची माहिती येथे मिळू शकेल। तसेच आपल्या समाजाचा विकास, प्रगती व कामाची माहिती आपण येथे पाहू शकता
 
 
 
 
imageslideshow
 
 

होम   समाजातील चर्चा   नौकरी विषय

आपल्या परिसरातील लोहार समाजातील सामाजिक , शैक्षणिक  , सांस्कृतिक घडामोडी बाबत सविस्तर बातमी व फोटो या वेबसाइटवर टाकण्यासाठी  yuwarajjadhav2014@gmail.com  या ईमेलवर अथवा  9869358864 या वाट्सएप नंबरवर पाठवु शकता , आपली बातमी जशीच्या तशी आपल्या नावाने प्रकाशीत केली जाईल  त्यासाठी कुठलाही चार्जेस लागणार नाही .
दिनांक १५\०१\२०१

समाज रत्न पुरस्काराने ​सन्मानीत

श्री युवराज जाधव​

          सर्व समाज बंधु , भगिनी व माझे कर्तुत्ववान युवानों आपणास सांगतांना अती हर्ष होतोय की ...
​         संकेत कला क्रीडा प्रतिष्ठान पुणे​ या संस्थे द्वारा पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम अण्णाभाऊ साठे नाट्यगृह पुणे या ठिकाणी दि . १५\०१\२०१८ रोजी  कार्यक्रमाचे अघ्यक्ष... 
 

वेदाचार्य डॉ. भागवत गुरूजी​
   ( अघ्यक्ष गुरुकुल विद्याभवन )

मा. न्यायमूर्ति श्री पठान साहेब​
  ( मुंबई हायकोर्ट न्यायाधीश )
​सौ . दिपाली शेळके​
   (अघ्यक्ष अखिल भारतीय नाट्यपरिषद)
अमृता मोरे​
   ( अभिनेत्री व मिस एशिया )
राजेश्वरी खरात​
   ( अभिनेत्री फैन्ड्री फिल्म )
​अमृता फडके​
  ( अभिनेत्री गर्ल्स होस्टेल सिरियल )
​श्री प्रकाश पवार​
  (चित्रपट दिग्दर्शक - रांजन फ़िल्म)
 जनार्धन खंडाळे​
   ( गायक - बॉईज फिल्म , लग्नाळु )
     यांच्या शुभ हस्ते कल्याण मंडळाचे अघ्यक्ष व अखिल भारतीय श्री विश्वकर्मा प्रबोधिनी संस्थेचे कार्याघ्यक्ष ...

श्री युवराज मुरार जाधव​ 


       यांना ​समाज रत्न​ पुरस्कार देवुन गौरविण्यात आले . श्री युवराज जाधव यांची ABP माझा व झी न्यूज यांनी मुलाखत घेतली असता ..त्या मुलाखतीत पुरस्काराचे संपूर्ण श्रेय लोहार समाजाला देवु केले . कल्याण मंडळाचे सर्व समाज व प्रबोधिनीचे सर्व कार्यकर्ते यांचे वेळोवेळी मोलाचे सहकार्य व आशिर्वादानेच हां पुरस्कार मला मिळाला आहे असे आनंदमय होवुन वक्तव्य त्यांनी काढले व समाजाचा आशिर्वाद सदैव पाठीशी असू द्यावा असे नम्र निवेदन केले .


▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬

 
 
 

All Rights Reserved @ Gadi Lohar Samaj Unanti Mandal Kalyan                                 Developed By www.gr8ad.in to Advertise Call +91-9518787216