|
गाडी
लोहार समाज उन्नती मंडळ
कल्याण द्वारे
दि.१४/०७/२०१८ रोजी
कर्पे हाल कोळसेवाडी कल्याण
पूर्व
या ठिकाणी सन्मान सोहळा
कार्यक्रम
मा.श्री डॉ. श्री प्रशांतजी
भानुदास मकवाना
यांच्या अध्यक्षेते खाली व
खालील तीन राज्यातील
मान्यवंराच्या हस्ते तसेच ५००
पेक्षा जास्त समाज
बंधु-भगिनीच्या उपस्थितीत
आनंदमय वातावरणात व
वैशिष्टपूर्ण संपन्न झाला.
प्रमुख
अतिथी
► श्री मगन
चुड़ामन लोहार (इंदौर)
► श्री सुरेश
जानकिराम लोहार (पुणे)
► श्री मनोज
रामदास लोहार (शिरपुर)
► श्री राहुलजी
भांडारकर (वसई)
► श्री नागेश
बन्सीलाल निळे (वसई)
► श्री सतिष
विठ्ठल जाधव (धुळे)
► श्री रविंद्र
विश्वनाथ लोहार (उधना)
► श्री भास्कर
मगन निळे (नवीमुबंई)
► श्री
राजेन्द्र छनलाल निळे (कल्याण)
► श्री
पांडुरंग भ.
सुर्यवशी (कल्याण)
► श्री भिका
वामन लोहार (शिरपुर)
► श्री दिनेश
पन्द्रीनाथ लोहार (शिरपुर)
► श्री रमेश
मां.
मकवाना (कल्याण)
► श्री भरत
राघोदास पवार (नवी मुंबई)
►
कार्यक्रमाच्या आनंदमय घटना
◄
► भगवान श्री
विश्वकर्मा भगवान यांच्या
प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन
करून करून कार्यक्रमास सुरवात
झाली व शहीद सैनिक तसेच
दिवंगत समाज सेवकांना
श्रधांजली अर्पण करण्यात आली.
►
सुमधुर भाव व भक्तिगीताचा
कार्यक्रम श्री संजय नारायण
जाधव व सहकारी यांनी गायन केले
व या कार्यक्रमात कल्याण
मंडळाची कार्यकारणी यांनी जय
जय महाराष्ट्र हे गीत
प्रस्तुत करून व मंडळाचे
अध्यक्ष श्री युवराज जाधव
यांनी सुद्धा आई बद्दल व अन्य
गीत गायन करून उपस्थित समाज
बांधवाचे मने जिंकून घेतले.
►
नुकत्याच सुवर्ण नगरी शिरपुर
या ठिकाणी श्री विश्वकर्मा
प्रबोधिनी द्वारा आयोजित VPL
क्रिकेट स्पर्धेत उत्तम
कामगिरी केल्या बद्दल सर्व
"कल्याण
टायगर्स क्रिकेट टीमचे"
प्रमुख अतिथीच्या हस्ते
सन्मान पत्र, ट्राफी व मेडल
देऊन सन्मान करण्यात आला.
त्यात उत्कृष्ट प्रशक्षिक
म्हणून श्री हनुमान शिवलाल
लोहार तर उत्कृष्ट किपर
म्हणून श्री निलेश गिरेंद्र
लोहार यांचा विशेष सन्मान
झाला.
►
महाराष्ट्र, गुजराथ व
मध्यप्रदेश या तीन राज्यातून
सामाजिक कार्याचा लेखाजोखा
बघून १७ समाज बंधुना कल्याण
मंडळाचा नाव लौकिक असा समजला
जाणारा "राज्यस्तरीय
समाज भूषण पुरस्कार"
ज्यात मानपत्र, सन्मान चिन्ह,
शाल, गुलाब पुष्प व मानाचा
समजला जाणारा मराठ मोळ फेटा
बांधून यथोचित सन्मान करण्यात
आला.
►
राज्यस्तरीय
समाज भूषण
◄
►
पुरस्काराचे
मानकरी
◄
१)
श्री. सुरेश जानकिराम लोहार (पुणे)
२)
श्री. मगनलाल चुड़ामन लोहार (इंदौर)
३)
श्री. महेंद्र रोहिदास लोहार (औरंगाबाद)
४)
श्री. मनोज रामदास लोहार (शिरपुर)
५)
श्री. नागेश बन्सीलाल निळे (वसई)
६)
श्री. सतिष विठ्ठल जाधव (धुळे)
७)
श्री. रविंद्र विश्वनाथ लोहार (उधना)
८)
श्री. जगन्नाथ किसन लोहार
(कु-हे)
९)
श्री. दिलीप पंढरीनाथ गोराणे (कल्याण)
१०)
श्री. अशोक छबलाल पवार (कल्याण)
११)
श्री. भास्कर मगन निळे (नवीमुबंई)
१२)
श्री. ड्रा प्रशांत भा. मकवाना
(कल्याण)
१३)
श्री. शांताराम शि. राठोड (कल्याण)
१४)
श्री. चंद्रकांत स. सांगोरे (कल्याण)
१५)
श्री. पांडुरंग भ. सुर्यवशी (कल्याण)
१६)
श्री. सुनील धोंडू गोराणे (कल्याण)
१७)
श्री. सुदाम नारायण सुर्यवशी (कल्याण)
► इयत्ता
सिनियर के.जी ते पोस्ट
ग्राज्युयट पर्यन्त ७५
विद्यार्थ्याचा शालेय साहित्य
ज्यात स्कूल बैग, वह्या,
सन्मान चिन्ह, प्रमाण पत्र,
रुपये रोख स्वरुपात देवून
गौरव करण्यात आला.
► या
कार्यक्रमात सर्वात मोठे
वैशिष्ट सर्व विद्यार्थ्याचे
सर्टीफिकेट हे ऑन लाइन जमा
झाले व जमा झालेल्या कोणत्याच
विद्यार्थ्याचे नाव निग्लेट
करण्यात आले, नाही उलट आयत्या
वेळेस कार्यक्रमाच्या दिवशी
काही विद्यार्थ्याचे
सर्टिफिकेट आले त्याचा ही
सन्मान पूर्वक गौरव करण्यात
आला.
►
श्री दिपक शंकर लोहार व श्री
दिपचंद धर्मदास राठोड यांनी
मंडळाचे अध्यक्ष श्री युवराज
जाधव, सचिव श्री राजेंद्र
जाधव व खजिनदार श्री सुकलाल
मयाराम कु-हेकर यांचा
उत्कृष्ट कार्या बद्दल शाल
देऊन सन्मान केला.
►
सुंदर असे क्षण चित्र
टिपण्याचे कार्य केले ते
सेलंबा येथील युवा चि. यश
लोहार याने त्याचा ही सन्मान
करण्यात आला.
► ५०० पेक्षा
जास्त उपस्थित समाज बंधु-भगिनी
व विद्यार्थ्यांनी सुरुचि
जेवनाचा स्वाद घेतला व भारत
माता की जय... वंदे मातरम...
श्री विश्वकर्मा भगवान की जय
या जयघोष करत कार्यक्रम
सर्वोकृष्ट झाला अशी शाबासकीची
थाप कार्यकर्त्यांच्या पाठीवर
मारत समाज मार्गस्थ झाला व
कार्यक्रम समापन करण्यात आला.
~•═════• •═════•~

(कल्याण बातमीदार)
श्री युवराज मुरार जाधव
गाडीलोहार समाज मंडळ कल्याण
सर्व कार्यकारणी पदाधिकरी व
समाज
मोबाईल
९८६९३५८८६४
☻पाहुया काही क्षण
चित्र
☻
|