|
चोपडा येथे
दि.०९/०७/२०१८ रोजी श्री दिपक
योगराज लोहार यांच्यावर झालेला
भ्याड हल्ला संपूर्ण समाजासाठी
दुःखदायिक घटना होती व त्या
हल्यात श्री दिपक हा गंभीर
स्वरुपात जखमी झाला होता व
नुकताचा त्यांना चोपडा येथे
त्याच्या निवासस्थानी आणण्यात
आले आहे, त्याच्या प्रकृतीची
हालचाल जाणण्यासाठी व
परिवारास धीर देण्यासाठी तसेच
कल्याण मंडळा तर्फे रुपये
७०५०१/- ऐवडी निधी दानशुरान
कडून गोळा केलेली ती त्याच्या
परिवारास सुपूर्द करण्यात
आली.
या प्रसंगी कल्याण मंडळाचे
►अध्यक्ष - श्री
युवराज मुरार जाधव
►सचिव - श्री
राजेंद्र निंबालाल जाधव
►खजिनदार - श्री
सु. म. कु-हेकर
►मा.अध्यक्ष
वसई - श्री नागेश निळे
►सदस्य - श्री
गणेश पुरुषोत्तम गोराणे
►श्री शिवशंकर
सांगोरे (सेलवास
)
►श्री रामकृष्ण
लोहार (चोपड़ा अध्यक्ष)
►श्री गोपाल
मकवाना
(चोपड़ा मा.अध्यक्ष)
व चोपड़ा मंडळाचे पदाधिकारी
समाज बंधु - भगिनी उपस्थित
होते ...!!!
~•═════• •═════•~

(कल्याण बातमीदार)
श्री युवराज मुरार जाधव
गाडीलोहार समाज मंडळ कल्याण
सर्व कार्यकारणी पदाधिकरी व
समाज
मोबाईल
९८६९३५८८६४
☻पाहुया काही क्षण
चित्र
☻
|