यशस्वी उद्योगपती व नाशिक मंडळाचे
माझी अघ्यक्ष मा. श्री
भावनेशभाई लोहार यांचा वाढदिवस
त्यांच्याच नाशिक येथील फैक्टरीत
जल्लोषात समाज बंधु व मित्र
परिवाराच्या उपस्थित साजरा.
नाशिक
मंडळाचे माझी अघ्यक्ष व लोहार
समाजास अभिमान वाटावा असे
यशस्वी उद्योगपती व माझे परम
मित्र मा. श्री भावनेशभाई
लोहार यांचा काल दि .
०८\१२\२०१७ रोजी वाढदिवस
बहुसंख्य समाज बंधु व अन्य
समाजातील पदाधिकारीच्या
उपस्थितित आनंदमय साजरा झाला
व सर्वानी निरोगी आयुष्य व
भावी समाजिक वाटचाली बाबत
शुभेच्छा दिल्या . विशेष
उपस्थिति नाशिक मंडळाचे
अघ्यक्ष , सचिव , खजिंनदार व
सर्व पदाधिकारी तसेच ज्येष्ठ
समाज सेवक याची लक्षणीय होती
व फैक्टरीतील सर्व कामगारांनी
त्यांना आदरयुक्त सन्मान
दिला.
श्री
भावनेशभाई यांच्या कार्य व
कर्तुत्वा बद्दल जेवढे लिहावे
ते कमीच आहे व पुनश्य शुभेच्छा
व भावी वाटचालीस हार्दिक
शुभेच्छा.