|
शिरपुर तालुका गाडी लोहार
समाज बहुउद्देशीय मंडळाच्या
विश्वकर्मा जयंती
कार्यक्रमाच्या समिति अघ्यक्ष
(प्रमुख) म्हणुन ज्येष्ठ समाज
सेवक आदरणीय...
श्री सुभाषजी रामदास लोहार
यांची सर्वानुमते निवड
करण्यात आली . शिरपुर शहर व
संपूर्ण तालुकातील समाज
बांधवांना सन्मानाने एकत्र
करुण भव्य दिव्य स्वरुपात
भगवान विश्वकर्मा जयंतीची
वाजत गाजत मिरवणूक काढून
सुंदर असा नियोजन बद्ध समाज
हिताचा कार्यक्रम प्रत्येक
वर्षी शिरपुर तालुका गाडी
लोहार समाज बहुउद्देशीय
मंडळाच्या वतीने साजरी
करण्यात येतो व त्या
कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी
एक समितीची नियुक्ति मंडळा
द्वारे करण्यात येते व या ही
वर्षी समिति गठित करण्यात आली
व समितीचे अघ्यक्ष ( प्रमुख )
म्हणुन श्री सुभाष रामदास
लोहार या दादाची नियुक्ति
सर्वानुमते करण्यात आली ही
बाब संपूर्ण शिरपुर शहर व
तालुक्यासाठी अभिमानची गोष्ट
आहे . अशा आनंदमय समयी शिरपुर
शहर व तालुक्यातील काही
जानकार समाज बंधुनी त्यांचा
पुष्पहार अर्पण करुण सत्कार
करण्यात आला ज्यात...
►
श्री मनोज लोहार
► श्री ईश्वर
लोहार
► श्री धनराज
लोहार
► श्री सुरेश
लोहार
► श्री दिनेश
लोहार
► श्री संदीप
लोहार
► श्री भरत लोहार
► श्री प्रशांत
लोहार
► श्री छोटु
लोहार
उपरोक्त मान्यवरांनी
त्यांचा यथोचित सत्कार केला.
सन्मानीय श्री सुभाषजी
रामदास लोहार यांची समिति
अघ्यक्ष ( प्रमुख ) निवड
झाल्या बद्दल अभिनंदन व
यांच्या मार्गदर्शनात सुंदर व
भव्य दिव्य प्रभु विश्वकर्माची
जयंती साजरी होवो व भावी
वाटचालीस त्यांना हार्दिक
शुभेच्छा ...!!!!
जय
विश्वकर्मा.....!!!!
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
(शिरपुर
बातमीदार)
श्री
दिनेश लोहार
मोबाईल
९४२०९६८२०२
|